व्याकरण


पुस्तकाचे नांव : व्याकरण vyakaran
लेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी premanand gajvi
प्रकार : नाटक
किंमत : 75 रु
पृष्ठ संख्या : 70
आवृत्ती : पहिली आवृत्ती

75.00 

पुस्तकाचे नांव : व्याकरण vyakaran
लेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी premanand gajvi
प्रकार : नाटक
किंमत : 75 रु
पृष्ठ संख्या : 70
प्रकाशन दिनांक : 17 फेब्रुवारी 2011
ISBN : 978.81.7498.131.8
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

डोंगरदरयात, साऱ्या जगापासून दूर वंचितांना न्याय मिळावा म्हणून लढणारी मी… मी जिथं जन्मले, जगले, वाढले, प्रेम केलं त्याच मातृभूमीनं मला… मीच देशद्रोही… माणसं इतकी क्रूर… जन्माला येताना प्रत्येक मूल किती निरागस असतं, पण ही निरागसता कुठं जाते अचानक? कोण करतं ती नष्ट? आपलीच माणसं ज्यांना प्रेमानं जवळ करतो तीच… माणसाइतकं क्रूर दुसरं काहीच नाही या जगात! कोणत्या विवेकानं लढावं म्हणजे माणसातील हे क्रूरपण नष्ट होईल?

– अनू गोरे

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “व्याकरण”

There are no reviews yet.