Product Description

पुस्तकाचे नांव : शालेय निबंध shaley Nibandh
लेखकाचे नांव : समीक्षा उपाध्याय samiksha upadhyay
प्रकार : व्यक्तिमत्त्व विकास
पृष्ठ संख्या : 71
किंमत : 40 रु.
प्रकाशन दिनांक : 11 फेब्रुवारी 2016
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशक : ख्याती प्रकाशन
पुस्तकाच्या आतील माहिती :
            ‘कल्पनांना पंख फुटावे, विशयालाही षब्द मिळावे, षब्दांनाही अर्थ असावे, म्हणी, माहितीने सज्ज रहावे, सुलेखनाने अलंकृत व्हावे, या सर्वांचे द्वैत व्हावे, निबंधच मग जुळूनी यावे’.