पुस्तकाचे नांव : समाजप्रबोधनाचे अध्वर्यू संत तुकाराम व संत कबीर Samajprabodhanache Adhvaryu Sant Tukaram V Sant Kabeer
लेखकाचे नांव : डॉ. सुषमा लोखंडे – खोपडे Dr . Sushma Lokhande – Khopde
प्रकार : संत साहित्य
पृष्ठसंख्या : 272
किंमत : 499 रु
पहिली आवृत्ती : 25 जून 2022
प्रकाशक : विजय प्रकाशन
डॉ. सुषमा लोखंडे यांनी या दोन्ही संतांचे समाजजागरणाच्या संबंधातील बलस्थान नेमकेपणाने हेरले. या दोन्ही संतांच्या या समाजजागरणाच्या संबंधातील बलस्थानाला त्यांनी संपूर्ण ग्रंथांमधून वाचकांसमोर विश्लेषित करण्याचे कार्य केले.
संत कबीर यांनी चौदाव्या शतकाच्या कालखंडात हिंदी भाषिक प्रदेशामध्ये आपल्या दोह्यांमधून व आपल्या वाचानावलीमधून तत्कालीन समाजाला अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाच्या हितोपदेश दिला.
There are no reviews yet.