Product Description

पुस्तकाचे नांव : सव्वीस दिवस Savvis Divas
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे Ravindra Shobhane
प्रकार : कादंबरी
किंमत : 75 रु
पृष्ठ संख्या : 70
दुसरी आवृत्ती : जून 2007

रवींद्र शोभणे यांची ‘सव्वीस दिवस’ ही एक छोटेखानी प्रवासगाथा आहे. लेखक म्हणून स्वतःचा जीवनक्रम उभा करता येईल का, याचा शोध घेण्यासाठी केलेला एक भाबडा प्रयत्न सांगणारी ही हकीकत आहे. या आत्मकथानामुळे रवींद्र शोभणे यांच्याबद्दल आत्मीयता वाटेल.