Product Description

पुस्तकाचे नांव : सूत्रसंचालन : एक प्रभावी कला
लेखकाचे नांव : मेघना वसंत वाहोकार
किंमत : 50 रु sutrasanchalan
पृष्ठ संख्या : 56 meghana vasant vahokar
प्रकाशन दिनांक : 9 सप्टेंबर 2013
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
आपला समोरच्या इतरांशी संवाद जुळून येणं ही आजची काळाची गरज आहे. हा संवाद परिणामकारक ठरावा, आपलं सांगणं इतरांना पटावं, त्यासाठी खास कौशल्य लागतं. भाषा, उच्चार, माहिती, समयसूचकता आणि श्रोते मंडळीचा कल पाहून मर्जी सांभाळावी लागते. ती एक कला आहे आणि प्रयत्नसाध्य अशी कला आहे.