Product Description

पुस्तकाचे नांव : सूत्र संचालन आणि संवाद कौशल्य
लेखकाचे नांव : मेघना वसंत वाहोकार
प्रकार : व्यक्तिमत्त्व विकास
पृष्ठ संख्या : 116 sutra sanchalan aani samvaad kaushalya
किंमत : 80 रु. meghana vasant Vahokar
प्रकाशन दिनांक : 25 जून 2016
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशक : ख्याती प्रकाशन
पुस्तकाच्या आतील माहिती :
            काळ कितीही बदलला, विज्ञान, तंत्रज्ञान, आणि आपले भौतिक आयुश्य कितीही बदलले, विकसित झाले, गतिमान झाले, तरी ‘संवाद’ ही गरज कायम राहणार आहे आणि हा संवाद घडून येण्यातले ‘सूत्रसंचालन’ हे एक प्रभावी आणि परिणामकारी माध्यम म्हणून त्याची मान्यता आहेच. ‘संवाद कौशल्य’ ही मोठीच उपलब्धी आहे.