Product Description

पुस्तकाचे नांव : स्त्री : स्वास्थ आणि सौंदर्य
लेखकाचे नांव : डाॅ. गोपाळकृष्ण वाघ्रळकर / डाॅ. रंजना वाघ्रळकर
प्रकार : आरोग्यशास्त्र  stree/stri swasthys aani soundarya
किंमत : 100 रु. dr gopalkrushn vaghralkar
पृष्ठ संख्या : 91 dr ranjana vaghralkar
प्रकाशन दिनांक : 8 आॅक्टोबर 2010
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
आयुर्वेदात सौंदर्यवर्धनात मदत करणारे अवयव- त्वचा, नेत्र, पापण्या, ओठ, दात, केस, शरीर, सौष्ठव, स्तन, मांसधातुक्षमता, नखे, आदीबाबत अतिशय सूक्ष्म चिंतन केले आहे. प्रत्येकाचे सामान्य आजार, त्याची दक्षता, त्यासाठी स्वस्थ निरोगी राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, त्यासाठी विविध वनोऔशधिच वापर यांचे वर्णन आहे.