Product Description

पुस्तकाचे नांव : स्वातंत्र्योत्तर मराठी कविता
लेखकाचे नांव : डाॅ. जुल्फी, डाॅ. दत्तात्रेय वाटमोडे, डाॅ. इंद्रजीत ओरके
प्रकार : कवितासंग्रह swatantryottar marathi kavita
किंमत : 150 रु. julfi dattatray watmode indrajit orake
पृष्ठ संख्या : 90
प्रकाशन दिनांक : 2015
ISBN : 978.81.7498.159.2
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यप्रवाहाचे स्वरूप अनेकविध काव्यवृत्ती-प्रवृत्तींना, व्यामिश्र, अलक्षित अनुभवविश्वांना, अनेक अनवट सौंदर्य स्पंदनांना आणि विभिन्न विचारस्फरणांना आपल्या कवेत घेणारा एक मतप्रवाह असे राहिले आहे. मराठी काव्येतिहासाच्या कुठल्याही काळातील कवितेपेक्षा अधिक समष्टिनिष्ठ कविता याच काळात आढळते.