-20%
,

स्वामी अपरान्ताचा

(2 customer reviews)

पुस्तकाचे नांव :स्वामी अपरान्ताचा 
लेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे
प्रकार : कादंबरी 
किंमत : 300रु
पृष्ठ संख्या : 244
पहली  आवृत्ती : 19 फेब्रुवारी 2020

240.00  300.00 

पुस्तकाचे नांव :स्वामी अपरान्ताचा  Swami Aprantacha 
लेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे  Dr. Bharti Sudame 
प्रकार : कादंबरी 
किंमत : 300रु
पृष्ठ संख्या : 244
पहली  आवृत्ती : 19 फेब्रुवारी 2020

भगवान परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक कुतूहल, त्यांच्या आजपर्यंत एकलेल्या चरित्र कथेबाबत वाटणारं गूढ आणि त्यांच्या भोवती असलेल्या  चमत्कारांचं आणि उलट-सुलट घटनांचं रहस्य यांची काही सहजासहजी होत नाही. परशुराम हे नावच, मनात अनेक विचारांच्या वावटळींना आमंत्रण देणारं नाव आहे, अनेक प्रश्न, वाचकांच्या, विशेषत: तरूण पिढीच्या मनात निर्माण होतात. त्यापैकी अनेक अनुत्तरीत राहतात.

Based on 2 reviews

4.5 overall
1
1
0
0
0

Add a review

 1. सुरेश साठे (store manager)

  भृगुनंदन हि कादंबरी वाचली. त्याचा आवाखा खूप मोठा आहे. पण स्वामी अपरान्ताचा हे पुस्तक आजच वाचून संपवले. भृगुनंदन इतकिच सरसता या हि पुस्तकात आहे

  सुरेश साठे

  1 out of 1 people found this helpful. Was this review helpful to you?
  Yes
  No
 2. RAGESHREE APTE (verified owner)

  अप्रतिम *🙏🙏 आणि मनापासून धन्यवाद *छानसं वाचायला मिळालं *यापुढेही नक्कीच आवडेल **

  RAGESHREE APTE

  Was this review helpful to you?
  Yes
  No