Product Description

पुस्तकाचे नांव : कथा दानवीरांच्या Katha Danviranchya
लेखकाचे नांव : प्रा.डॉ.सौ. शैलजा रानडे Pra. Dr. Sou. Shailja Rande
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 64
किंमत : 50 रु
पहिली आवृत्ती : 6 जून 2019
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

आमचे प्राचीन वाङमय म्हणजे संस्काराचे अक्षय भांडार आहे. रामायण, महाभारत, पुराणे ह्यामध्ये अनेक संस्कारक्षम कथा  आल्या आहेत. त्या कथा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात,  विशेषकरून लहान मुलांना त्या वाचायला मिळाव्यात म्हणून कथा दानवीरांच्या लिहिल्या गेल्या. वैयक्तिक सुखापेक्षा लोकहिताचा, राष्ट्रहिताचा विचार करणारे दानवीर त्यांच्या अलौकिक गुणांमुळे निश्चितच वंदनीय आहेत.