-20%

मारुती चितमपल्ली


पुस्तकाचे नांव : मारुती चितमपल्ली 
लेखकाचे नांव : डॉ. निनावे 
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 300
पृष्ठ संख्या : 246
पहिली आवृत्ती : 20 मार्च  2017

240.00  300.00 

पुस्तकाचे नांव : मारुती चितमपल्ली Maruti Chitampalli
लेखकाचे नांव : डॉ. प्रज्ञा निनावे Dr. Pradnya Ninave
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 300रु
पृष्ठ संख्या : 246
प्रथम आवृत्ती : 20 मार्च  2017

” मारुती चितमपल्ली हे नाव मराठी ललित साहित्याच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण असे नाव होय. त्यांच्या लेखनातून निसर्ग व पर्यावरणविषयक जाणिवा अत्यंत सजगपणे प्रकट झालेल्या आहेत. हा शैलीशास्त्रीय पद्धतीचा अभ्यास सर्व रसिकांना व अभ्यासकांना पसंत पडेल, अशी आशा आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.