Product Description

पुस्तकाचे नांव : करामती सांगू किती ! Karamati Sangu Kiti 
लेखकाचे नांव : हृदय नाईकवाडे Rhuday Naikwade
प्रकार : नाटक
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 135
पहिली आवृत्ती : 31 Aug 2008

अघवयात लेखनतंत्राने लिहिलेले करामती सांगू किती ! हे नाटक म्हणेज एक पाठणीय – पाठ्यनाट्य आहे. सामाजिक, सांकृतिक , राजकीय दृस्टींनी सर्वसामान्य विचारी , संवेदनक्षम सुशिक्षितांची आज कोंडी झाली आहे.