Product Description

पुस्तकाचे नांव : शुभारंभ Shubharanbh
लेखकाचे नांव : नंदकुमार जोशी Nandkumar Joshi
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 179
पहिली आवृत्ती : 20 ऑगस्ट 2019

इंग्रजांमुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला. ह्या मिशनाऱ्यांंना विरोधही भरपूर झाला : पण मिशनाऱ्यांंचे विश्वव्यापी संघटन ख्रिश्चन धर्मप्रसाराचे कार्य चालवतोच. या सर्वांच्या जोडीला ‘दोन्यी पोलो’ – सूर्य चंद्र – धर्म हा आमचा मूळ धर्म आहे, असं सांगितलं जातं.