-20%
,

मन


पुस्तकाचे नांव : मन
लेखकाचे नांव : सुरेश व्दादशीवार
प्रकार : वैचारिक
पृष्ठसंख्या : 115
किंमत : 200 रु
पहिली आवृत्ती : 2022
प्रकाशक : विजय प्रकाशन

160.00  200.00 

पुस्तकाचे नांव : मन Man
लेखकाचे नांव : सुरेश व्दादशीवार Suresh Dwadshivar
प्रकार : वैचारिक
पृष्ठसंख्या : 115
किंमत : 200 रु
पहिली आवृत्ती : 2022
प्रकाशक : विजय प्रकाशन

मन सर्वत्र आहे.  साऱ्याजवळ आहे. ते  जागविते आणि जागविते. त्यांच्या निर्देशानुसारच माणसे वागत असतात.  पण ते गुरु नाही, ईश्वर नाही, नेता नाही आणि मार्गदर्शक म्हणावे तर तसेही नाही. शेवटी त्याने दाखविलेल्या पर्यायातून एखादा निवडणे हे एका वेगळ्याच शक्तीचे (कदाचित  बुद्धीचे) काम आहे. बुद्धीची निवड चुकली तर माणसे मग तिचा दोष मनालाच देतात. कारण, माणसांना मनाचेच तेवढे आकलन झाले असते.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.