Product Description

पुस्तकाचे नांव : आशापूर्णादेवींच्या निवडक कथा
लेखकाचे नांव : आशापूर्णादेवी/अनुवाद : मृणालिनी केळकर
प्रकार : कथासंग्रह aashapurnadevi mrunalini kelkar
किंमत : 150 रु. aasha purnadevichya nivdak katha
पृष्ठ संख्या : 124
प्रकाशन दिनांक : 25 जून 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
आशापूर्णादेवींच्या प्रचंड कथा भांडारातून निवडलेल्या या निवडक कथांचा संग्रह. सामान्य माणसाच्या भोवतीच नेहमी आशापूर्णादेवींचा कथा विषय असतो. सर्वसामान्यांचे जीवन, भावभावना, नातीगोती, हेसारे त्यात सहजतेने येते. ‘साध्याही विशयात किती आशय मोठा सापडे’ अगदी या अर्थाचेच त्यांचे लेखन! नव्या जुन्या कथांचा हा संग्रह वाचक नक्कीच स्वीकारतील.