Product Description

पुस्तकाचे नांव : बावन्नकशी bawannakashi
लेखकाचे नांव : सुमेध वडावाला (रिसबूड)  sumedh wadawala Risbud
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 400 रु.
पृष्ठ संख्या : 298
प्रकाशन दिनांक : 15 आॅगस्ट 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
वडावाला यांची कथा वाचायला लागल्यावर; कथेतल्या पात्रांशी घटितांशी कथावस्तुशी वाचक आपोआप समरस होत जातो. त्यांची प्रत्येक कथा हे स्वयंभू लेणं आहे. कथांची शैली अशी अनवट आहे, ही तिची कुणाला नक्कलही करता येवू नये. सुमेध वडावाला यांची कथा आशय संपन्नतेने आणि मनोरम शैलीमुळे अद्वितीय आहे.