Product Description

पुस्तकाचे नांव : ब्रेकिंग न्यूज Breaking News
लेखकाचे नांव : संपादन : राजेन्द्र यादव, अजीत अंजुम, रवीन्द्र त्रिपाठी / मराठी अनुवाद: चंद्रकांत भोंजाळ
प्रकार : कथा

पृष्ठ संख्या : 257
किंमत : 300 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

                   या कथांबाबत इतकंच सांगता येईल की, ह्या कथा टी.व्ही. चॅनलवर काम करणाया पत्रकारांनी लिहिल्या आहेत. प्रत्येक कथा वैशिष्ट्यापूर्ण आहे. त्यामुळे त्या कथा नुसत्या वाचू नयेत तरवाचता वाचता त्या मनःचक्षू पुढे घडताना पहाव्यात देखील. ह्या कथा लिहिणारे दृष्य माध्यमात काम करणारे पत्रकार आहेत.