Product Description

पुस्तकाचे नांव : दलित साहित्य : एक आकलन Dalit Sahitya Ek Aakalan
लेखकाचे नांव : बाळकृष्ण कवठेकर Balkrushna Kavathekar
प्रकार : साहित्य समीक्षा
पृष्ठ संख्या : 112
किंमत : 150 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

प्रस्तुत पुस्तक म्हणजे दलित साहित्याचा इतिहास नव्हे. विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या सर्वच्या सर्व दलित साहित्यकृतींचा आढावा घेणे, हेही या पुस्तकाचे उद्दिष्ट नाही. दलित साहित्यिकांनी आणि साहित्यविशमर्शकांनी दलित साहित्यविषयी मांडलेल्या विविध भूमिकांचा परामर्श घेऊन त्याविषयी आपली भूमिका मांडणे आणि तिच्या अनुषंगाने प्रमुख दलित साहित्यिकांनी केलेल्या साहित्यनिर्मितीचा विचार करणे हे पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.