Product Description

पुस्तकाचे नांव : देशीयता ते जागतिकीकरण deshiyata te jagatikikaran
लेखकाचे नांव : डाॅ. मदन कुलकर्णी dr madan kulkarni
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 130 रु.
पृष्ठ संख्या : 139
प्रकाशन दिनांक : 19 फेब्रुवारी 2008
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
रस्तुत ग्रंथात लेखकाने सूक्ष्मातिसूक्ष्म संशोधन करून देशियता ते जागतिकीकरणाकडे झालेला प्रवास अधोरेखित करून त्यावर मौलिक भाष्य करून त्यातून काही वस्तुनिष्ठ तथ्ये वाचकांसमोर मांडलेली आहेत. हा ग्रंथ वाचकांची बौद्धिक कक्षा विस्तृत करणारा आहे असेच म्हणावे लागेल.