Product Description

पुस्तकाचे नांव : धापाधुपी dhapadhupi
लेखकाचे नांव : शंकर बडे  shankar bade
प्रकार : ललित
पृष्ठ संख्या : 160
किंमत : 200 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
शंकर बडे स्वतःच्या स्टाईलनं निवेदन करतात, निवेदन करतांना दोन्ही हात पाठीमागे बांधलेले. त्यांचा फक्त चेहरा बोलतो माईकसमोर साथीला सदेहाची अवीट गोडी लाभलेली वहाडी बोली. किस्स्यांमागून किस्से ते सांगतात तेव्हा श्रोते डोळत पाणी येईपर्यंत हसतात.