Product Description

पुस्तकाचे नांव : ढीवरडोंगा – चित्तवेधी प्रवाही कथा… dhivardonga
लेखकाचे नांव : प्रमानंद गज्वी Pramanand Gajvi
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 125 रु.
पृष्ठ संख्या : 125
प्रकाशन दिनांक : 1 जानेवारी 2009
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘ढीवरडोंगा’ या कथासंग्रहातील कथा, लघुकथा, लघुत्तम कथा आणि काव्यकथा नाट्यालेखनाप्रमाणेच त्यांनी कथावाङ्मयातही केलेल्या प्रयोगशीलतेची ग्वाही देतात. विविधता, साधीसरळ पण आशयसंपन्न प्रवाही रचना, चित्तवेधी शेवट वाचकाला अंतर्मुख करतो आणि मुख्य म्हणजे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय भानही देतो.