-20%

दोन अर्वाचीन कवी

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : दोन अर्वाचीन कवी
लेखकाचे नांव : डाॅ. अनंता सूर dr ananta sur
प्रकार : काव्यसमीक्षा don arvachin kavi
किंमत : 400 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

320.00  400.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : दोन अर्वाचीन कवी Don Arwachin kavi
लेखकाचे नांव : डाॅ. अनंता सूर dr ananta sur
प्रकार : काव्यसमीक्षा don arvachin kavi
किंमत : 400 रु.
पृष्ठ संख्या : 331
प्रकाशन दिनांक : 2 मार्च 2011
ISBN : 978.81.7498.132.5
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
स्वातंत्र्योत्तरी-साठोत्तरी कालखंडातील माक्र्सवादी जाणिवेचे सशक्त कवी म्हणून शरच्चंद्र मुक्तिबोध-नारायण सुव्र्यांना मानाचे स्थान आहे. कल्पनाविश्वाच्या चैकटीत रममाण होऊन काव्याचा बहर फुलवण्यापेक्षा आयुष्यभर माक्र्सवादी भूमिका जोपासण्याचे तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तवदर्शी काव्यातून आकाराला येते. त्यामुळेच समकालीन कवींच्या कवितेपेक्षा मुक्तिबोध-सुव्र्यांची कविता आशय, विषय आणि प्रतिमेच्या अंगाने वेगळी ठरते.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.