Product Description

पुस्तकाचे नांव : दुर्री… द सेकंड लेडी Durri the second lady
लेखकाचे नांव : राजा भोयर Raja bhoyar
प्रकार : कादंबरी
पृष्ठ संख्या : 406
किंमत : 450 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

                      ‘दुर्री… द सेकंड लेडी’ …विशय दुसया स्त्रीचा आहे. विवाहित पुरुशांसाठी तर मोठा नाजूक विषय आहे. प्रत्येक विवाहित पुरुशाच्या मनात एक तरी दुसरी स्त्री असतेच, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. कादंबरीच्या नायकाबद्दल तर भविश्यकारानंच भाकित केलं होतं.