-20%

एकूण माणसांचा प्रदेश

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : एकूण माणसांचा प्रदेश – प्रवृत्तींचा शोध घेनाऱ्या कथा
लेखकाचे नांव : राजन खान
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 100 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

80.00  100.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : एकूण माणसांचा प्रदेश – प्रवृत्तींचा शोध घेनाऱ्या कथा ekun mansancha pradesh
लेखकाचे नांव : राजन खान rajan khan
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 100 रु.
पृष्ठ संख्या : 133
प्रकाशन दिनांक : 1 मे 2008
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
आजच्या साहित्यविश्वात माणूस अतिशय समर्थपणे आणि बारकाव्यांनिशी आपल्या लेखणीत पकडणारे राजन खान हे महत्वाचे लेखक आहेत. माणूसपणचा त्यांच्याइतका व्यापक वेध दुसरा एखादा लेखक क्वचित घेत असेल. माणसांच्या प्रदेशातल्या काही व्यवधानांचा तळगाळ शोधणाऱ्या या कथा आहेत.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “एकूण माणसांचा प्रदेश”

There are no reviews yet.