Product Description

पुस्तकाचे नांव : गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय Geetramayan
लेखकाचे नांव : मुकुंद सराफ Mukund Saraf

प्रकार : विविध
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 174
प्रकाशन दिनांक : 8 नोव्हेंबर 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘गीतरामायणा’च्या 56 गीतांच्या विवेचनाचा सुरेल प्रवास… ‘गीतरामायणा’च्या 56 गीतांच्या विवेचनाचा सुरेल प्रवास ‘नवशक्ती’च्या रविवार पुरवणीत थांबला असला तरी तो मनःपटलावर कायमचा कोरला गेला आहे. या महाकाव्याचे रसग्रहणात्मक विवेचन अगदी सहज, सोप्या आणि सुगम शब्दांत मांडणाया मुकुंद सराफांनी या लेखमालेचा एकत्रित संग्रह पुस्तकरुपाने जनसामान्यांप्रति आणण्याचा त्यांचा मनोदय अथक प्रयत्नांनी साकार केला आहे.

– प्रभाकर सूर्यवंशी