Product Description

पुस्तकाचे नांव : ग्रामविकासाचा पासवर्ड gramvikasacha password / passward
लेखकाचे नांव : डाॅ. आशिष देशमुख (आमदार) dr ashish deshmukh
प्रकार : माहितीपर
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 236
प्रकाशन दिनांक : 7 डिसेंबर 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
माहितीपर  लोकसहभागातून ग्रामविकास गावाचा मूलभूत विकास म्हणजे काय आणि तो कसा साध्य करता येईल, याचे उत्तर म्हणजे आमदार डाॅ. आशिष देशमुख यांचे हे पुस्तक आहे. आपण आपल्या परिसराचा विकास कसा करावा यासाठी अगदी ग्राम पंचायत ते खासदार अशा सर्वांनी ‘पासवर्ड’ म्हणून या पुस्तकाकडे बघायला हवं.