Product Description

पुस्तकाचे नांव : हिमनगाचा तळ himnagacha tal
लेखकाचे नांव : माधुरी साकुळकर madhuri sakulkar
पृष्ठ संख्या : 184

प्रकाशन दिनांक : 7 जून 2008
किंमत : 150 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

समाजमनस्कता, चैफेर निरीक्षण, व्यापक संवेदन, शोषितपीडितांसंबंधी जातिवंत जिव्हाळा, त्यांच्या आर्तिनाशाविषयींचा उत्कट कळवळा हच्या एकजीव संयोगामुळे हे लेखन चटकदार व हृदयस्पर्शी झाले आहे. वृत्तपत्रीय लेखन अनेकदा तात्कालिक असले तरी त्यालाही सार्वकालिक वाचनीयता अंगभूत उत्कृट संवेदनशीलतेमुळे आणि सर्वंकष मानवी कल्याणाविषयीच्या कळकळीमुळे कशी लाभू शकते, हचे हा ‘हिमनगाचा तळ’ हे एक उत्तम उदाहरण होय.