Product Description

पुस्तकाचे नांव : कालचे वर्तमान kalache vartman
लेखकाचे नांव : सुरेश द्वादशीवार suresh dwadashiwar
प्रकार : कादंबरी
किंमत : 400 रु.
पृष्ठ संख्या : 345
प्रकाशन दिनांक : 21 आॅक्टोबर 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
वर्तमानाचे आयुष्य केवढे ? एका दिवसाचे, तासाचे, मिनिटाचे की क्षणाचे? तो क्षण संपला की वर्तमानाचा इतिहास होतो आणि भविश्यचे वर्तमान होते. ज्याला फारसे आयुश्य नाही त्याचा एवढा विचार कुणी कशासाठी करायचा? पण मग मनात येते ज्यांना वर्तमान सावरता येते त्यांना भविश्यही बांधता येते. इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे.