Product Description

पुस्तकाचे नांव : काळोखकशिदा kalokhkshida
लेखकाचे नांव : डाॅ. ऊर्मिला राघवेद्र चाकूरकर urmila raghvendra chakurkar
प्रकार : ललित
पृष्ठ संख्या : 148
किंमत : 200 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
उजेडावर प्रेम करणरे तर अनेकजण असतात. पण काळोखाच्या मखमली, ऊबदार दुलईचा प्रत्यय घ्यायचा असेल. त्यातही वर काजव्यांची काशिदाकारी असलेल्या तर ‘काळोखकशिदा’ वाचायलाच हवं. निसर्गाच्या प्रत्येक रूपाचं अप्रूप ऊर्मिला चाकूरकर या कवयित्रीने आपल्या लेखणीतून अलवारपणे अलगडलं आहे. कवी असलेले लोक उत्तम ललितलेखन करतात याचा परत एकदा प्रत्यय ‘काळोखकशिदा’ वाचताना येतो.