Product Description

पुस्तकाचे नांव : काया kaya
लेखकाचे नांव : भाग्यश्री पेठकर bhagyashree pethkar
प्रकार : कवितासंग्रह
किंमत : 80 रु.
पृष्ठ संख्या : 63
प्रकाशन दिनांक : 9 सप्टेंबर 2013
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘सुरवंटातून रूपांतरित झालेल्या फुलपाखराला मनभरून उडायचं असतं. अशावेळी नेमका तो तिला चिमटीत पकडतो. त्या फडफडाटाची ही कविता. जख्ख पिवळ पानांचा पाचोळा होऊन मातीमोल होण्याची दर्दभरी नोंद इथे आहे. पण कौतुक मात्र निश्पर्ण वृक्षाचं स्वतःच्या मुळांशी डुबकी मारून तळव्यावर हिरवाई घेऊन वर येण्याचं आहे.