Product Description

पुस्तकाचे नांव : कृष्णविवर krushnvivar
लेखकाचे नांव : नेहा भांडारकर neha bhandarkar
प्रकार : कादंबरी
किंमत : 125 रु.
पृष्ठ संख्या : 102
प्रकाशन दिनांक : 26 जानेवारी 2013
ISBN : 978.81.7498.188.2
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
मानवी जीवनमूल्यांच्या प्रकाशमय वलयात, प्रेमाच्या बंधनात स्वतःला जेरबंद करून कृष्णविवरासारखं अंधारमय आयुष्य जगणारी दुहिता म्हणजे ही कादंबरी. कृष्ण्विवरासारखं भासणारं उत्पत्तीचं सुप्त केंद्र असणाÚया स्त्रीच्या विजयाची सुखद अंत सांगणारी ही कादंबरी…