Product Description

पुस्तकाचे नांव : लाईफ अॅण्ड टाईम्स आॅफ मायकेल के life and times of micheal K
लेखकाचे नांव : जे. एम. कोट्टझी / अनुवाद . डी. व्ही. कुलकर्णी J M kattezi / D V Kulkarni
प्रकार : कादंबरी
पृष्ठ संख्या : 145
किंमत : 200 रु.
प्रकाशन दिनांक : 1 मे 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
एक माणूस म्हणून मीच तुला ओळखलं आहे. एक असा माणूस जो कोणत्याही तत्व प्रणाली पासून मुक्त आहे. एक असा माणूस ज्याला कोणत्याही इतिहासाचा स्पर्श झालेला नाही. एक असा आत्मा जो दगडी पेटीत आपले पंख फडफडवतो आहे.