Product Description

पुस्तकाचे नांव : माणसं घडवणायाची गोष्ट  Manasa Ghadavnyachi Gosht
लेखकाचे नांव : सुमेध वडावाला (रिसबूड) Sumedh Vadavala 
प्रकार : आत्मचरित्र
पृष्ठ संख्या : 382
किंमत : 450 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
देवी सरस्वती म्हणजे केवळ ज्ञानमूर्ती नव्हे. तिच्या हाती वीणाही आहे. देवी लक्ष्मी म्हणजे केवळ ऐश्वर्यमूर्ती नव्हे. तिचा एक हात ‘देता’ आहे… सामान्य आर्थिक स्थितीतल्या नानासाहेब भिडे नामे शीक्षकाच्या पोटी जन्मलेला माधव सिव्हिल इंजिनिअर होतो. ‘माणसं घडवणायाची गोष्ट’ ही हिंमतीने जगलेल्या आणि निगुतीने जपलेल्या आयुश्याची ‘स्नेहकहाणी’ आहे.