पुस्तकाचे नांव : मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्यविचार Marathitil Satya, Shiv Aani Saundryavichar
लेखकाचे नांव : डॉ. शशिकान्त लोखंडे Dr. Shashikant Lokhandeडॉ
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 500 रु
पृष्ठ संख्या : 332
पहिली आवृत्ती : 6 जून 2019
मुळात ‘सत्यं शिवं सुंदरम्’ ही त्रैक्यसंकल्पना भारतीय नाही. ती अभारतीय आहे. तिची बीजे/मुले ग्रीक संस्कृतीतील विचारांत आहेत. पायथॅॅगोरस, सॉंक्रेटीस, प्लेटो, अँँरिस्टॉटल ह्यांनी ही मुल्यसंकल्पना प्रसारित केली. तिचा भारतीय तत्त्वज्ञानातील ‘सत् चिद् आनंद’शी काहीएक संबंध नाही . वेद, उपनिषदे, आरण्यके, आर्ष महाकाव्य ह्यांत कुठेही ही संकल्पना नाही. किमान त्रैक्यरुपात तरी कुठेही नाही.
मूळ प्रबंध ‘सत्य सुंदर मंगल’ असा आहे. त्याचे भाषांतर ज्योतिरिन्द्रनाथांनी ‘सत्यंं शिवं सुंदरम्’ असे केले. त्यांनी सत्यचे ‘सत्यम्’ , शिवचे ‘शिवम्’ व सुंदरचे ‘सुंदरम्’ असे रूप केले. महर्षी देवेंन्द्रनाथांनी ब्राम्होसमाजाच्या प्रार्थनेत त्याचा समावेश केला. पुढे तेथून मराठीत वा. गो. आपटे ह्यांनी ह्या संकल्पनेला मराठी साहित्यविचारात मानाचे स्थान दिले.
Saroj Bhai (store manager) –
Good to read. All inspirational book. That makes it’s interesting.
Saroj Bhai –
Yogesh Lalale (store manager) –
I loved the contents vey much.
Yogesh Lalale –
Bisen Mordas –
On time delivery.. worth the money.. books are in good condition
Bisen Mordas –