Product Description

पुस्तकाचे नांव : मर्ढेकरांची कविता – आकलन, आस्वाद आणि चिकित्सा Mardhekaranchi Kavita
लेखकाचे नांव : डाॅ. अक्षयकुमार काळे Dr. Akshaykumar Kale
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 450 रु
पृष्ठ संख्या : 450
प्रकाशन दिनांक : 5 जानेवारी 2006
आवृत्ती : पहिली आवृत्ती

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत विभागलेले हे विस्तृत काव्यविवेचन मर्ढेकरांच्या युगप्रवर्तक कवितेवरील समीक्षेच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मर्ढेकरांच्या काव्यनिर्मितीची साधार आणि सूक्ष्म चिकित्सा करताना मर्ढेकरांचे चरित्र, व्यक्तिमत्त्व, सौंदर्यानुगामी काव्यशास्त्र, आशयानुभूतीची विविध परिमाणे, रूपाकार, शैलीवैशिष्टये, प्रतिमासृष्टी ह्यांचा अत्यंत सखोल व साक्षेपी वेध पूर्वार्धातील चार खंडात घेतला गेला आहे.