Product Description

पुस्तकाचे नांव : नामांकित Namankit
लेखकाचे नांव : डाॅ. अनघा केसकर dr Anagha Kesakar
प्रकार : व्यक्तिचित्रे
किंमत : 220 रु.
पृष्ठ संख्या : 201
प्रकाशन दिनांक : 11 एप्रिल 2013
ISBN : 978.81.7498.179.0
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
जगात येतानाच प्रतिभेची देणगी घेऊन आलेल्या, स्वकर्तृत्वानं जनमानसात विशेष स्थन मिळवलेल्या, सर्वार्थानं यशस्वी झालेल्या कलाकारांशी लेखिकेने केलेला हा मनमोकळा संवाद.
कलाकारांना मुलाखतींच्या निमित्तानं भेटणं, त्यांच्या कलेविशयी त्यांच्याशी बोलायला मिळणं, हा लेखिकेला जसा समृद्ध आणि नतमस्तक करणारा अनुभव होता, तसाच तो वाचकांनाही वाटेल यात शंका नाही.