Product Description

पुस्तकाचे नांव : निरामय वार्धक्य niramay vardhakya
लेखकाचे नांव : डाॅ. संजय बजाज dr sanjay bajaj
प्रकार : आरोग्यशास्त्र
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 216
प्रकाशन दिनांक : 17 फेब्रुवारी 2014
ISBN : 978.81.7498.135.6
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

वृद्धांना होनाऱ्या रोगांचे वेगळे शास्त्र आहे. वैद्यकशास्त्रात त्याला जेरियाट्रिक्स असे म्हणतात.  डाॅ. बजाज हे गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धांच्या आरोग्य समस्यांवर उपचार करणारे एकमेव डाॅक्टर आहेत. त्यामुळे वृद्धांच्या समस्यांबद्दलचे त्यांचे आकलन हे नुसत्या ज्ञानावर नव्हे, तर अनुभवावरही आधारित आहे. त्या ज्ञानाचा व अनुभवाचा सार म्हणजे त्यांचे हे पुस्तक.

डाॅ. एस. एम. पाटील
ज्येष्ट चिकित्सक
एम.डी. (इंटर्नल मेडिसिन)
माजी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर)