-20%

ओलसावली

(1 customer review)

पुस्तकाचे नांव : ओलसावली olsavali
लेखकाचे नांव : शैलेश पांडे     Shailesh pande
प्रकार : विविध
किंमत : 150 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

120.00  150.00 

पुस्तकाचे नांव : ओलसावली olsavali
लेखकाचे नांव : शैलेश पांडे     Shailesh pande
प्रकार : विविध
किंमत : 150 रु.
पृष्ठ संख्या : 132
प्रकाशन दिनांक : 14 आॅगस्ट 2011
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘ओलसावली’तल्या लेखनाला मातीचा स्पर्श आहे आणि बुद्धिवादी वृत्तीचा परिसस्पर्शही आहे. सततच्या चिंतनातून आलेलं आयुष्याचं तत्त्वज्ञानही यात प्रकट होत असतं. प्राजक्तापासून पौर्णिमेपर्यंत अनेक श्लेश आलेले आहेत. रूपकांच्या माध्यमातूनही सहजपणे काही गोष्टी वाचकांच्या मनावर कायमच्या बिंबवून टाकण्याचे लेखकाचे कसबही नैसर्गिक आहे. बरे, वैचारिक लेखनाचा एक वेगळाच मार्ग हा त्यांच्या उदरनिर्वाहाचेच साधन झाले असतानाही त्यांनी हे हळुवार ललितबंध लिहिण्याचं आयुष्याच प्रयोजन कायम राखलं आहे. त्यातही ‘आपण कधी मरणारच नाही, असं समजत बेमुर्वत जगत राहणरी आणि आपण मरणारच या भीतीनं गारठत राहणारी, त्या गारठण्यालाच जगणं समजणारी माणसं सतत भेटत असतात.’ असं नेमकेपणाने आयुश्य चिमटीत पकडून त्यावरचे नाजूक रंगकोश विस्कटणर नाही, याची हळवी काळजी घेत व्यक्त होण्याचं वरदान लेखकाला आभलं आहे.

Category:

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Add a review

 1. mangesh vanjari (verified owner)

  केवळ अप्रतिम लिहलय. प्रत्येक प्रकरण मनात घर करुन राहते. तुमच्या प्रकाशनाची पुस्तके वाचताना मला एक गोष्ट विशेष नमूद करावी वाटतेय, तुमची पुस्तके अतिशय आकर्षक बांधणी आणि छपाईमध्ये येतात.

  mangesh vanjari

  Was this review helpful to you?
  Yes
  No

SHOPPING CART

close