Product Description

पुस्तकाचे नांव : पांढरे हत्ती  pandhare hatti
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे ravindra shobhane
प्रकार : कादंबरी
पृष्ठ संख्या : 319
किंमत : 400 रु.
आवृत्ती : तिसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

आजच्या शिक्षणव्यवस्थेत सर्वत्र झपाट्यााने बदल घडून येताना दिसत आहेत. कुठे व्यापारी संकुलासाठी तर कुठे निवासी संकुलासाठी. अशाच एका शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालय ते माॅल या प्रवासाचे आणि त्या प्रवासातील जीवघेण्या, सुन्न करनाऱ्या संघर्षाचे प्रभावी चित्रण करणरी कादंबरी म्हणजे पांढरे हत्ती.