Product Description

पुस्तकाचे नांव : पिंजर pinjar
लेखकाचे नांव : अमृता प्रीतम/अनुवाद: डाॅ. राजेश्री
प्रकार : कादंबरी amruta pritam
किंमत : 130 रु. dr rajeshree
पृष्ठ संख्या : 94
प्रकाशन दिनांक : 4 एप्रिल 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
सूडाचे सनातन चक्र आणि मानवी जीवनातील त्याची अटळता हे अस्सल साहित्यातून प्रकटणारे एक महत्त्वाचे मूल्य समजले जाते. त्या मूल्याचा प्रभावी अविष्कार अमृता प्रीतम यांच्या ‘पिंजर’ या कादंबरीतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त झालेला आहे. अमृता प्रीतम यांनी भारतीय पातळीवर आपल्या प्रतिभेचा अमीट ठसा उमटविला आहे. त्यामुळेच ‘पिंजर’ ही स्थलकालातीत अषी श्रेष्ठ कलाकृती म्हणून ओळखली जाते.