Product Description

पुस्तकाचे नांव : प्रकाशाचे झुंबर – संवाद प्रकाश नारायण संत यांच्याशी prakashache zumbar/ jhumbhar
लेखकाचे नांव : आशा सावदेकर  aasha savadekar
प्रकार : ललित
पृष्ठ संख्या : 240
किंमत : 300 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
सुप्रिया दीक्षित ह्यांच्या ‘अमलताश’ ह्या आत्मचरित्रात त्यांनी ‘मनोगता’त भूतकाळ कागदावर उतरवला आणि आपल्याच तपासून पाहत ‘प्रकाशाचे कवडसे’ पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आनंद फार कमी काळ टिकला आणि नंतर तर कायमचा काळात लुप्त झाला. पण लेखिकेचा मनात, हृदयात तो संवाद कायमचा गोंदला गेलेला आहे.