Product Description

पुस्तकाचे नांव : राजसी – ललितबंध काव्यरूप प्रेमपत्र Rajasi
लेखकाचे नांव : राजा नाईकवाडे  raja naikwade
प्रकार : ललित
पृष्ठ संख्या : 250
किंमत : 350 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

                ‘राजसी’ हा एक वास्तव प्रेमपत्रांचा संग्रह असल्याने उत्कट आणि तरल प्रेमानुभूतीचे विविध रंग त्यात मुक्तपणे उधळलेले वाचकांना अनुभवता येतील. विवाहपूर्व मिलनोत्सुक प्रणयाची हुरहुर आणि धुंदी जषी इथे दृष्यमान होते, तषीच विवाहोत्तर प्रेमप्रतितीच्या तृप्त खुणाही पानापानांवर उमटलेल्या स्पश्ट दिसतात.