Product Description

पुस्तकाचे नांव : राजधर्म rajdharma
लेखकाचे नांव : सुरेश द्वादशीवार suresh dwadashiwar
पृष्ठ संख्या : 236
किंमत : 250 रु.
प्रकाशन दिनांक : एप्रिल 2012
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
ISBN : 978.81.7498.163.9
प्रकार : कादंबरी
पुस्तकाच्या आतील माहिती :
            कृष्ण, ज्याला काही मागायचं, मिळवायचं नाही तो फक्त देऊ शकतो… मला किती देता आलं ते माझ्याही लक्षात नाही… प्रसंगी वर्तमान कृतघ्न होईल, पण इतिहास आणि भविष्य कृतज्ञ असतील. तसेच ते आजवर राहत आले… मी राजसंपन्न नाही. मी मनुश्यसंपन्न आहे.