Product Description

पुस्तकाचे नांव : सखी sakhi
लेखकाचे नांव : डाॅ. रंजना वाघ्रळकर / डाॅ. गोपाळकृष्ण वाघ्रळकर dr ranjana Waghralkar
प्रकार : आरोग्यशास्त्र dr gopalkrushn Waghralkar
किंमत : 95 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 26 आॅक्टोबर 2008
पृष्ठ संख्या : 97
पुस्तकाच्या आतील माहिती :
                   आपल्या समाजात दोन टोकाचे रुग्ण आढळतात. पहिला प्रकार म्हणजे थोडेसे काही झाले की, घाबरून जाणारे आणि ताबडतोब डाॅक्टरांकडे धाव घेणारे. दुसरा प्रकार दुखणे तसेच ठेवून ते विकोपाला गेल्याषिवाय डाॅक्टरांकडे न जाणारे. या दोन्ही मानसिकता चूक आहेत. हे लक्षात घेऊन समाजाला आणि त्यातही विषेशतः महिलांना वैद्यकीय समुपदेषन (मेडिकल कौन्सिलिंग) करणारे लेख या पुस्तकात आहेत.