Product Description

पुस्तकाचे नांव : सावरकर-आंबेडकर : अेक समांतर प्रवास Savarkar aambedkar Ek samantar pravas
लेखकाचे नांव : हेमंत चोपडे Hemant Chopade
प्रकार : चरित्र
पृष्ठ संख्या : 193
किंमत : 250 रु.
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

               हे पुस्तक म्हणजे दोघांची तुलना नव्हे. या विश्वात अगणित सूर्यमाला आहेत. प्रत्येक सूर्य म्हणजे तारा; त्याचे स्वतःचे उपग्रह त्याच्याभेती फिरतात, नव्हे त्याने ते फिरवत ठेवलेले असतात; स्वतःच्या गुरुत्वाकर्शण षक्तीने या विश्वात अनेक तारे जन्माला येतात तेच रोशणाईने; तारुण्याच्या बहरानंतर उतरत्या काळात स्फोट होऊन आयुश्य संपवतात.