Product Description

पुस्तकाचे नांव : श्रीगोविंदप्रभुचरित्र  – डाॅ. वि. भि. कोलते पाठ आवृत्ती shreegovind prabhucharitra
लेखकाचे नांव : संपादक: डाॅ. मदन कुलकर्णी dr madan kulkarni
प्रकार : विविध
किंमत : 200 रु.
पृष्ठ संख्या : 241
प्रकाशन दिनांक : 1 जानेवारी 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘श्रीगोविंदप्रभुचरित्र’ हा मराठीतील दुसरा चरित्रग्रंथ म्हणता येईल. तत्पूर्वी लीळाचरित्राचा क्रमांक पहिला आहे. पण हे दोन्ही ग्रंथ म्हाइंभटाचे आहेत हेही लक्षणीय ठरण्यासारखे आहे. वास्तविक सर्वप्रथम या श्रीगोविंदप्रभु चरित्राचा परिचय डाॅ. य. खु. देषपांडे यांनी ‘महानुभावांचे चरित्रग्रंथ’ (भा. इ. सं. मंडळ त्रैमासिक) या लेखात करून दिला.

– डाॅ. मदन कुलकर्णी