Product Description

पुस्तकाचे नांव : सोनेरी सांज – वृद्धांच्या जीवनावरील हृदयस्पर्शी कादंबरी… soneri sanj
लेखकाचे नांव : विजया ब्राम्हणकर Vijaya Bramhankar
प्रकार : कादंबरी
पृष्ठ संख्या : 224
किंमत : 250 रु.
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

                  ‘सोनेरी सांज’मध्ये मध्यवर्ती भूमिका कुणाची असेल तर ती वृद्धांची आणि त्यांच्या वेदनेची आहे. वृद्धांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्याचा एक अल्पसा प्रयत्न यातून झाला असला तरी त्यावर उपाय काय? कसं कमी होईल त्यांचं दुःख? ते दुःख कमी करण्याचं औशध कुठल्या दुकानात मिळतं? नाहीच मिळत ते कुठे. ते मनात निर्माण व्हावं लागतं.