Product Description

पुस्तकाचे नांव : स्टीव्ह जाॅब्स steve jobs
लेखकाचे नांव : डाॅ. अनंत लाभसेटवार dr anant labhasetwar
प्रकार : चरित्र-आत्मचरित्र
किंमत : 250 रु.
पृष्ठ संख्या : 218
प्रकाशन दिनांक : 12 जून 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
काॅलेज षिक्षण न घेतलेल्या अल्पपठित व अल्पश्रुत आणि स्वभावाच्या कंगोयांनी इतरांना ओरबाडणाया स्टिव्ह जाॅब्जनं काव्य व तंत्रज्ञान यांची सर्जकपणे सांगड घालून जगाला आयपॅड, आयफोन, आयपाॅड व मॅक संगणक यंत्र देऊन मानवी जीवन सुखकर व सुलभ केलं.