Product Description

पुस्तकाचे नांव : तिच्याही मनातले ऋतू tichyahi manatale rhutu
लेखकाचे नांव : मेघना वसंत वाहोकार Meghana vasant Wahokar
प्रकार : ललित
किंमत : 200 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 1 डिसेंबर 2013
पृष्ठ संख्या : 152
पुस्तकाच्या आतील माहिती :
         माणसं-प्रदेश आणि परिस्थिती याचं वाचन फार अवघड आहे. 
मात्र, थांबणेच माहीत नसलेल्या ह्या लेखिका आहेत मेघना. तश्या त्या त्या क्षेत्रात, म्हटलं तर नवीन आहेत. मात्र त्यांना माणसं कळतात.वाचकांना ‘तिच्याही मनातले ऋतू’ हे ललित-विचारबंध वाचताना हा प्रत्यय येईलच.