Product Description

पुस्तकाचे नांव : त्रिमिती trimiti
लेखकाचे नांव : डाॅ. रवींद्र शोभणे dr ravindra shobhane
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 250 रु.
पृष्ठ संख्या : 223
प्रकाशन दिनांक : 14 जानेवारी 2013
ISBN : 978.81.7498.189.9
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
डाॅ. रवींद्र शोभणे यांचा ‘त्रिमिती’ हा समीक्षाग्रंथ साक्षेप जपणारा आहे. विवेचनाच्या ठायी असणारी निरामयता, विश्लेषणातला समतोल आणि वाङ्मयाकडे पाहण्याचा संवेदनधर्म डाॅ. शोभणे कुठेच ढळू देत नाहीत. ग्रंथांसंबंधीचे सारग्रहण करून कलाकृतींना स्वतःचे, विचारांचे वजन प्राप्त करून देणारी ही ‘त्रिमिती’ जशी वाचनीय ठरते, त्याचबरोबर आलोचनेतील स्थानही पक्के करणारी आहे.